१.मंगळणे
- १. चकविणे, ठकविणे, भोंदणे, फसविणे.
- २. चालविणे, गोड बोलून इष्ट हेतु साध्य करून घेणे, वश करणे.
- घमघमणे, खमंग वास येणे, सुवास दरवळणे.
- मुरडणे
- १. नव्या भांड्याला ठोके मारणे, सफाई किंवा झिलई करणे
- २. गोंजारणे, चुचकारणे
- ३. मन वळविणे, अनुकूल करणे
मठारणे- अक्रि.
- १.जखम बरी होत येणे
- २. सुस्त होणे, मंद होणे
- ३. माजणे, गर्विष्ठ होणे
५. मडचणे-
- घडी घालणे, दुमडणे
६. मडमडणे-अक्रि.
- अंग मोडून येणे, कणकण वाटणे
७. मतणे-अक्रि.
- एकमत होणे, विचार जुळणे
८. मथणे-अक्रि.
- संगनमत करणे, एकत्र होणे
९. मथविणे-उक्रि.
- वश करणे, वळविणे
- १. चोळणे, मर्दन करणे
- २. चेपणे, रगडणे
- ३. (ढगांनी) आच्छादित होणे, व्यापणे
1 comment:
http://marathishabda.com/?q=node/211
Post a Comment